अर्थ : परस्त्रीशी संबंध ठेवणारा.
उदाहरणे :
राणीचा एक जार होता.
अर्थ : प्राचीन काळातील रूसचा राजा किंवा शासक.
उदाहरणे :
जारने १९१७ पर्यंत रूसवर राज्य केले.
जार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaar samanarthi shabd in Marathi.